Breaking News

किशोर डोंगरे यांचे निधन

 

किशोर डोंगरे 

नागपूर, ता.१ : बेझनबाग  येथील रहिवासी  किशोर जाधवराव डोंगरे यांचे सोमवारला (ता.१)  सकाळी ८ वाजता हृदयविकाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ६७ वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर वैशाली नगर दहनघाट  येथे आज सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या मागे बराच मोठा आप्त  परिवार आहे.

Kishore Dongre passed away

Nagpur,1 : Kishore Jadhavrao Dongre, a resident of Bezanbag, passed away due to heart failure on Monday  at 8 am. He was 67 years old at the time of death. His body will be cremated at Vaishali Nagar Dahanghat at 5 pm. He has a large extended family behind him.



No comments