Breaking News

विठाबाई जांभूळकर यांचे निधन

 विठाबाई  जांभूळकर यांचे निधन

नागपूर,ता.२ : जरीपटका नागभूमी सोसायटी,प्लॉट न.५० येथील रहिवासी विठाबाई शिवशंकर जांभूळकर यांचे दीर्घ आजारपणामुळे वयाच्या ७८ व्या वर्षी पहाटे सकाळ 6 वाजता निधन झाले. 
  एम.आर मोटर्सचे संचालक मनोज जांभुळकर, सोनू मिटर्सचे संचालक प्रभाकर जांभूळकर, यांच्या त्या आई होत. त्यांच्या पार्थिव शरीरावर नारा दहनघाट येथे सायंकाळी ४ वाजता अंतसंस्कर करण्यात येईल..त्यांच्यामागे बराच आप्त परिवार आहे.

Vithabai Jambhulkar passed away

Nagpur, Vithabai Shivshankar Jambhulkar of Jaripatka Nagbhumi Society, Plot No. 50 passed away at the age of 78 at the age of 6 in the morning due to prolonged illness.
   She was the mother of M.R Motors Director Manoj Jambhulkar, Sonu Motors Director Prabhakar Jambhulkar.
   His mortal remains will be cremated at Nara Dahnghat at 4 pm.

No comments