महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक (इ.१२ वी) निकाल आज
नागपूर,ता. २४ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ चा निकालाची प्रतीक्षा संपली असून अधिकृत संकेतस्थळांवर गुरुवार २५ मे ला दुपारी २ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर गुरुवार दिनांक २५/०५/२०२३ रोजी दुपारी २.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
12th-result-2023
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्याथ्र्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरून
उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विदयाथ्र्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर
सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
Maharashtra State Higher Secondary (E.12th) Result Today
Nagpur, 24 : Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Higher Secondary Certificate (E.12th) Examination February-March 2023 results are over and will be announced online on Thursday 25th May at 2 PM on the official websites.
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Result of Higher Secondary Certificate (12th Class) Examination conducted in February-March 2023 through nine Divisional Boards namely Pune, Nagpur, Aurangabad, Mumbai, Kolhapur, Amravati, Nashik, Latur and Konkan on the following official websites It is being announced online on Thursday 25/05/2023 at 2.00 PM. Following are the official website addresses.
1. mahresult.nic.in
2. https://hsc.mahresults.org.in
3. http://hscresult.mkcl.org
4.https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board 5] https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-
12th-result-2023
Subject wise edited marks of all the students who appeared in the examination from the above websites
will be available and a copy (print out) of the said information can be taken.
The result along with the result of the students on the website www.mahresult.nic.in
Statistical information will be available.
Also the consolidated result of junior colleges will be available on the website www.mahahsscboard.in.
No comments