इंदोरा चौकात आई-बाबा मुलांतर्फे भव्य भोजदान
![]() |
इंदोरा चौक : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करतांना आईबाबा मुलांच्या ग्रुपचे पदाधिकारी |
नागपूर,ता. १४ : उत्तर नागपुरातील इंदोरा चौक येथे आई-बाबांचे मुले ग्रुपतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त भव्य भोजनदान करण्यात आले. भव्य भोजदान यशस्वी करण्याकरिता विश्रांती मेश्राम, रोनाल्ड मेश्राम, अधिकांश हिरेखन, इशांत इंदूरकर,पियुष डोंगरे, रजत खोब्रागडे, पराग गेडाम, विशाल वर्मा, प्रतीक बोरकर, आकाश गणवीर , पियुष मेश्राम यांनी परिश्रम घेतले.
Nagpur, 14: A grand dinner was organized on the occasion of the 132nd birth anniversary of Dr. Babasaheb Ambedkar by Mother and Father's Children Group at Indora Chowk in North Nagpur. To make the grand banquet a success, Rashaesh Meshram, Ronald Meshram, Karan Hirekhan, Ishant Indorekar, Piyush Dongre, Rajat Khobragade, Parag Gedam, Vishal Verma, Prateek Borkar, Akash Ganveer, Piyush Meshram worked hard.
No comments