अशोकराव पानतावणे यांचे निधन
![]() |
अशोकराव पानतावणे |
नागपूर : नवी मंगळवारी येथील सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटीचे सचिव अशोकराव पानतावणे यांचे सोमवारी (ता.१७) दीर्घ आजराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते ६८ वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर १८ एप्रिल दुपारी २ वाजता वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले व एक मुलगा असा आप्त परिवार आहे.
Ashokrao Pantawane passed away
Nagpur, 17: Ashokrao Pantawane, secretary of Siddharth Education Society here on New Tuesday, sadly passed away on Monday (17) due to prolonged illness. He was 68 years old at the time of his death. His body will be cremated at Vaishali Ghat on April 18 at 2 pm. He is survived by his wife, three children and a son.
No comments