Breaking News

एनएसव्हीएम कॉलेजमध्ये करियर मार्गदर्शन

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मान्यवर 

नागपूर,ता. २८ :  वैशाली नगर येथील एनएसव्हीएम फुलवारी अँड जुनिअर कॉलेजमध्ये करियर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
 यावेळी कार्यक्रमाला  प्रमुख मार्गदर्शक अनिल जैन, शबरी संस्थेचे सचिव मुरलीधर पवनीकर,शाळेचे  मुख्याध्यापक श्रीराम बोकडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात  अनिल जैन यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली.  नुकताच दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडली आता पुढे कुठल्या करियर मध्ये काम करायचे यावर सविस्तर माहीती विद्यार्थ्यांना  अनिल जैन यांनी सांगितली. यावेळी शाळेचे शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते.

Career Guidance in NSVM College


Nagpur, 28 : A career guidance program was organized at NSVM Phulwari and Junior College, Vaishali Nagar.
  On this occasion, Chief Guide Anil Jain, Shabari Sanstha Secretary Muralidhar Pavanikar, School Principal Sriram Bokde were present in the program. The program started with lamp lighting by Anil Jain. Anil Jain gave detailed information to the students about which career they should work in. The faculty and staff of the school were present on this occasion.



No comments