Breaking News

रमाबाई मेश्राम यांचे निधन

 

रमाबाई शंकर मेश्राम
नागपूर : महेंद्र नगर येथील रहिवासी रमाबाई शंकर मेश्राम यांच्या वयाच्या ६४ व्या वर्षी अल्प आजाराने निधन झाले. त्यांचे अंतीमसंस्कर  वैशाली नगर दहन घाट येथे करण्यात आले. स्पर्टन स्पोर्ट्स अकादमीचे संचालक सुशांत खोब्रागडे यांच्या त्या सासू होत.  

Death of Ramabai Meshram
Nagpur : Ramabai Shankar Meshram, a resident of Mahendra Nagar, passed away at the age of 64 due to a short illness. He was cremated at Vaishali Nagar Dahan Ghat. She was the mother-in-law of Spurton Sports Academy director Sushant Khobragade.

No comments