महालक्ष्मी उच्च प्राथमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन
![]() |
मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतांना मुख्याध्यापक ज्ञानोबा केंद्रे |
नागपूर : पंचशील नगर येथील स्व.हिराबाई गायकवाड शिक्षण संस्था अंतर्गत संचालित महालक्ष्मी उच्च प्राथमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घघाटन संस्थेचे संस्थापक व सचिव सूरेश गायकवाड, महालक्ष्मी उच्च प्राथमिक शाळाचे मुख्याध्यापक ज्ञानोबा केंद्रे, माजी नगरसेविका वैशाली नारनवरे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी नाट्य, नृत्य, गीत सादर केले. शाळेच्या विविध स्पर्धा, क्रीडा स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव गायकवाड यांच्याहस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन वैणव सर यांनी केले. आभार मोटखरे सर यांनी मानले.
Annual Reunion at Mahalakshmi Higher Primary School
Nagpur : An annual fellowship program was organized in Mahalakshmi Higher Primary School run under Sw. Hirabai Gaikwad Educational Institution in Panchsheel Nagar. Founder and secretary of the organization Suresh Gaikwad, Principal of Mahalakshmi Higher Primary School Gyanoba Kendra, former corporator Vaishali Naranvare were present at the inauguration of the program. Students performed drama, dance and song. The winners of various competitions and sports competitions of the school were awarded by the secretary of the organization Gaikwad. The program was moderated by Vainav Sir. Thank you Motkhare sir.
No comments