नागसेनच्या खेळाडूंची विभागीय स्पर्धेकारिता निवड
![]() |
विजेते विद्यार्थ्यांसह शाळेचे संचालक, मुख्याध्यापक व शिक्षक |
नागपूर,ता.१६ : कामठी रोड बेझनबाग येथील नागसेन विद्यालयातील तीन खेळाडूंची कॅरम विभागीय स्पर्धेकारिता निवड करण्यात आली. या स्पर्धेचे आयोजन मानकापूर क्रीडा स्टेडियम येथे करण्यात आले होते.
नागपूर जिल्हा क्रीडा कॅरम स्पर्धेत १४ ते १७ वयोगटातील खेळाडूंचा सहभाग असून शाळेच्या १४ वयोगटात तन्मय वघारे, १७ वयोगटात मंथन जाठव, वेदांत शेंडे या खेळाडूंनी विजय मिळवीला. गडचिरोली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेकारिता तिघांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक अनिल टेम्भूरणे, शारीरिक शिक्षक उमाकांत सांगोडे, संदेश ढोके सरांचे नागसेन शिक्षण संस्थेचे सचिव रूपकजी जांभुळकर, उपाध्यक्ष कुमुदिनी खोब्रागडे, सह सचिव संद्या जांभुळकर, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. पुढच्या विभागीय स्पर्धेकारिता शुभेच्छा दिल्या.
Selection of Nagasen Vidyalaya players for regional competition
Nagpur, Three players from Nagasen Vidyalaya, Kamthi Road, Bezanbagh were selected for the carrom divisional competition.
The tournament was organized at Mankapur Sports Stadium. In the Nagpur district sports carrom competition, players in the age group of 14 to 17 years have participated and Tanmay Vaghare in the 14 age group of the school, Manthan Jathav, Vedant Shende in the 17 age group have won. Three were selected for the regional competition to be held at Gadchiroli.
Principal Anil Tembhurane, Physical Teacher Umakant Sangode, Sandesh Dhoke Siranche Nagasen Education Secretary Rupkaji Jambhulkar, Vice President Kumudini Khobragade, Joint Secretary Sandya Jambhulkar, students, teachers, non-teaching staff of the school felicitated on this occasion. Best wishes for the next divisional competition.
No comments