विशाखा विद्यालयात जागतिक पुरुष दिन
![]() |
महिला शिक्षकांनी सर्व शिक्षकांचे पुष्पगुलाब देऊन सत्कार केला. |
नागपूर,ता.२० :बिनकी मंगळवारी येथील विशाखा उच्च प्राथमिक विद्यालय व भदंत महापंथ ज्युनिअर
कॉलेज येथे जागतिक पुरुष दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य प्रदीप जांगळे, अतिथी म्हणून प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापिका वर्षा गणवीर, सर्व शिक्षण तथा शिक्षकेत्तर कर्मचारी मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची शुरुवातीला सर्व पुरुष शिक्षकांचे स्वागत करून सर्व शिक्षकांना पुरुष दिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. रोजच्या दैनंदिन जीवनात पुरुषांचा महत्वाची भूमिका असते त्यामुळे पुरुष दिवस प्रत्येक शैक्षणिक संस्थानात मोठ्या उत्साहात साजरा करायला पाहिजे असे प्रदीप जागळे म्हणाले,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिया खोब्रागडे यांनी केले. संचालन वासनिक मॅडम यांनी केले. यावेळी सर्व शिक्षण तथा शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
World Men's Day at Visakha Vidyalaya
Nagpur, 20th: Visakha Higher Primary School and Bhadant Mahapanch Jr.
International Men's Day was celebrated with great enthusiasm in the college. Pradeep Jangle, Principal of the school presided over the program, Varsha Ganaveer, Principal of Primary School as guest, all teaching and non-teaching staff were present on the stage...
All the male teachers were welcomed at the beginning of the program and all the teachers were wished on Men's Day. Pradeep Jagle said that men play an important role in daily life, so Men's Day should be celebrated with great enthusiasm in every educational institution.
Riya Khobragade introduced the program. Conducted by Vasnik Madam. All teaching and non-teaching staff were present on this occasion.
No comments