नागसेन विद्यालयात 'बालकदिन साजरा
![]() |
बालक दिनी भाषण करताना विद्यार्थी |
नागपूर : भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजर करण्यात आला. चाचा नेहरू यांना मुल अधिक आवडत होती. म्हणून त्यांचा जन्मदिन 'बालक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. कार्यक्रमाच्या अध्यानस्थानी मुख्याध्यापक अनिल टेंभुर्णे
प्रमुख अतिथी सी. एल. बन्सोड उपस्थित होते.
नेहरूंनी राबविलेले परराष्ट्र धोरण व अलिप्ततावादाची जोड भारताने जगाला दिलेली मोठी देणगी आहे. तसेच त्यांच्या 'डिस्कदरी ऑफ इंडिया' या ग्रंथामधून प्राचिन भारतीय बौद्ध संस्कृतीची साक्ष देते असे महत्व विद्यार्थ्यांना अनिल टेंभुर्णे यांनी अध्यक्षषीय भाषणात पटवून सांगितले तसेच स्पर्धा परिक्षेच्या तयारीच्या दृष्टिने नेहरूंचे विचार व ज्ञान आत्मसात
करावे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
भरड भूगे यांनी केले. आभार श्री. गोंगुले यांनी मानले.
No comments