Breaking News

गोकुळ सोसायटीत वृक्षरोपण | N7 News Voice

 

वृक्षरोपण करताना नागरिक
नागपूर : बोरगाव  गोरेवाडा रोड येथील गोकुळ सोसायटी गजानन आर्चिड येथे फ्रेंडशिपदिनाचा औचित्य साधत वृक्षारोपण करण्यात आला.  
    पर्यावरणाचे  रक्षण  करायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीने वृक्षांचे संवर्धन करायला पाहिजे ऍड.विलास राऊत म्हणाले, समाज सेवक  प्रशांत सिलेकर यांनी वृक्षरोपन करून मैत्री दिनाचा महत्व पटवून दिले. 
   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय सिंह, प्रशांत काकडे, परमानंद रॉय,  सिलेकर,सेवानिवृत्ती अधिकारी रेल्वे विभागचे सिलेकर व परिसरातील नागरिक यांचे सहकार्य लाभले.  

Plantation of trees in Gokul Society

Nagpur: A tree was planted on the occasion of Friendship Day at Gokul Society Gajanan Orchid at Borgaon Gorewada Road.

Adv. Vilas Raut said that if we want to protect the environment, every person should conserve trees, social worker Prashant Silekar planted trees and convinced the importance of Maitri Day.

Sanjay Singh, Prashant Kakade, Parmanand Roy, Silekar, Retired Officers Silekar of Railway Department and citizens of the area helped to make the program a success.

No comments