Breaking News

सिध्दार्थ विद्यालयात विद्यार्थ्यांना लसीकरण |N7 News Voice

 

 विद्यार्थ्यांना लसीकरण करतांना परिचालिका

नागपूर:  बिनाकी मंगळवारी  कांझी हाऊस येथील  सिध्दार्थ विद्यालयात विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. यावेळी शाळेच्या  मुख्याध्यापिका कुमुदिनी चहांदे, पर्यवेक्षक बापू खोब्रागडे, वरिष्ठ शिक्षक जोतीराव बारसागडे  उपस्थित होते. १०  ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश होता.  
प्राथमिक आरोग्य  केंद्राच्या परिचालिका  जयश्री ढोके,  कुमुदिनी पाटील, दर्शना पराते यांच्याहस्ते करण्यात आले. लसीकरण चमूचे चव्हाण यांनी आभार मानले.

Nagpur: Vaccination was conducted at Siddharth Vidyalaya, Kanji House on Binaki Tuesday. School Principal Kumudini Chahande, Supervisor Bapu Khobragade, Senior Teacher Jotirao Barsagade were present on this occasion. Students between the ages of 10 and 16 were included.
It was done by Jayashree Dhoke, Kumudini Patil, Darshana Parate, Nurses of Primary Health Center. Chavan thanked the vaccination team.

No comments