विना अनुदानित शिक्षकांचे आंदोलन : N7 News Voice
संविधान चौक : बेमुदत धरणे आंदोलनाचा तिसरा दिवस |
नागपूर,ता.५ : महाराष्ट्रातील अंशत अनुदानित 20 टक्के व 40 टक्के अनुदान घेणाऱ्या ,त्रुटी पूर्तता केलेल्या तसेच अघोषित असणाऱ्या सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सरसकट हा शब्द काढून पूर्वीच्या प्रचलित नियमानुसार शंभर टक्के अनुदान देण्याचा निर्णय घ्यावा यासाठी महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने विभाग सचिव अजय भोयर यांचे नेतृत्वात संविधान चौकात बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.
राज्यभर विभाग स्थरावर कृती समिती च्या वतीने हे आंदोलन सुरू सुरू असुन राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना 100% अनुदानित देण्याचा निर्णय घेण्यासोबतच अंशतः अनुदानित शाळेत काम करणाय्रा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सेवा संरक्षण मिळावे याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कृती समिती च्या वतीने देण्यात आला.
यावेळी कृती समितीचे माला गोडघाटे,अमित प्रसाद, प्रदिप जांगळे, विजय पिसे,मनिषा गोरले,अमित नवाडे, धनराज कावटे, यालेश बोरकर,प्रेमदास उरकुडकर,दिपाली काळे ,मृणाल मस्के, राखी रोकडे ,एस.डी मोटघरे ,सुरज कळंबे ,प्रीती गजभिये, पुष्पा निमजे, स्वप्नील बोरकर, अतुल ढोक ,अमोल अवजारे सुनील शंभरकर , विजय आत्राम, केवल मेश्राम, राजेश धारपुरे ,प्रदीप गोविंद भोंगे, प्रफुल पुनसे,अश्विनी दळवी जितेंद्र महेशकर ,किशोर जुवार,वसंत दिघोर,सह मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.
Constitution Chowk: Third day of indefinite holding agitation
Nagpur, 5: The state of Maharashtra has decided to give 100 per cent subsidy to all the primary, secondary and higher secondary schools in Maharashtra which have received partially subsidized 20 per cent and 40 per cent subsidy, completed and undeclared. On behalf of the school action committee, under the leadership of department secretary Ajay Bhoyar, an indefinite protest is going on in the constitution square.
The agitation is being carried out on behalf of the action committee at the state level. The decision has been taken to provide 100% subsidy to all the primary, secondary and higher secondary schools in the state. Such a warning was given on behalf of the action committee.
Mala Godghate, Amit Prasad, Pradip Jangle, Vijay Pise, Manisha Gorle, Amit Nawade, Dhanraj Kawte, Yalesh Borkar, Premdas Urkudkar, Deepali Kale, Mrinal Maske, Rakhi Rokade, SD Motghare, Suraj Kalambe, Preeti Gajbhiye, A large number of teachers including Pushpa Nimje, Swapnil Borkar, Atul Dhok, Amol Avjare, Sunil Shambharkar, Vijay Atram, Kewal Meshram, Rajesh Dharpure, Pradip Govind Bhonge, Praful Punse, Ashwini Dalvi, Jitendra Maheshkar, Kishore Juwar, Vasant Dighor were present.
No comments