बाजीराव साखरे वाचनालयाला भेट
स्पर्धा परीक्षेची पुस्तक ग्रंथपलांना देतांना महेंद्र भांगे इतर मान्यवर |
उत्तर नागपुरातील आवळे बाबू चौक येथील बाजीराव साखरे वाचनालय येथे नाथे पब्लिकेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक मोहन जाधव यांनी भेट देऊन स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थांना एमपीएसी, यूपीएससी, बँक, रेल्वे, इतर पुस्तकांविषयी मार्गदर्शन केले.
एमपीएससी, यूपीएससी, इतर स्पर्धा परीक्षेचे पुस्तकांची यादी महानगर पालिका यांच्याकडे पाठवली असून लवकर पुस्तके विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होतील असे ग्रंथपाल खोब्रागडे म्हणाले, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर नागपूरचे अध्यक्ष
महेंद्र भांगे, प्रवीण पाटील, ग्रंथपाल स्वप्नील खोब्रागडे
उपस्थित होते.
Mohan Jadhav, Senior Manager, Nathe Publications, visited Bajirao Sakhre Library, Awale Babu Chowk, North Nagpur and guided the students to create awareness about the competitive exam books.
Librarian Khobragade said that the list of books for MPSC, UPSC and other competitive examinations has been sent to the corporation and soon the books will be available for the students.
At this time, the President of NCP North Nagpur Mahendra Bhange, Praveen Patil, Librarian Swapnil Khobragade
Were present.
No comments