बीएसएनएल निवृत्त कर्मचारी भारत रंगारी यांचे निधन
![]() |
भारत हरिदास रंगारी |
नागपूर, ता. ५ : मॉडेल टाऊन येथील रहिवासी बीएसएनएल निवृत्त कर्मचारी श्री.भारत हरिदास रंगारी यांचे आजारपणामुळे रविवारी रात्री ९.१० मिनिटाने निधन झाले. मृत्यूसमयी ते ६० वर्षाचे होते.
तीन मुले असून मोठा मुलगा प्रफुल रंगारी लोको पायलट तर मजला अतुल रंगारी टेक्निशियन पदावर दोघे मुले रेल्वे विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या पार्थिव शरीरावर वैशाली नगर दहन घाट येथे दिनांक ६ डिसेंबर २१ ला दुपारी १२.३० वाजता अंतसंस्कार करण्यात येईल. दोन सुना, पत्नी, लहान मुलगा त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.
Nagpur, Tal. 5: Retired BSNL employee Mr. Bharat Haridas Rangari, a resident of Model Town, passed away at 9.10 am on Sunday. He was 60 years old at the time of his death.
The eldest son Praful Rangari is a loco pilot and the second son Atul Rangari is working as a technician in the railway department. He is survived by two daughters-in-law, a wife and a young son
No comments