ऑनलाईनच्या माध्यमातून सेंट. एम बी कॉन्व्हेंटमध्ये ई-ग्रीष्म शिबिराचा समारोप
![]() |
विद्यार्थी ऑनलाईन सहभागी झाले |
नागपूर, राणीदुर्गावती चौक येथील राज एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सेंट. एम बी कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेज येथे २१ व्या ई-ग्रीष्म शिबिराचा समारोप संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सकाळ माध्यम समूहाचे वरिष्ठ वितरण व्यवस्थापक विजय वरफडे, राज एज्यकेशन संस्थेचे उपाध्यक्ष राज भुते, राज एज्युकेशनचे संचालक डॉ. धनराज भुते, सेंट. एम.बी कॉन्व्हेंटचे मुख्याधापिका डॉ. अनिता भुते, वितरण सहाय्यक व्यवस्थापक रुपेश मेश्राम, पत्रकार निलेश राऊत, प्रोजेक्ट डायरेक्टर शिवम गर्ग, हर्षिता भुते
(ऑफलाइन)
उपस्थित होते.
ई-ग्रीष्मकालीन शिबिरात नृत्य, संगीत, हस्तकला, कला, जी.के. आणि बुद्ध्यांक शोधाशोध असे विविध उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून मुंबई व पुणे येथील व्याख्याते यांनी 3 आठवड्यांच्या ऑनलाइन उन्हाळी शिबिरासाठी सहभाग लाभले. नागपूरसह विविध शहरे व राज्यातील सुमारे 130 विद्यार्थी ऑनलाईन सहभागी झाले असून
पालकांकडून असंख्य अभिप्राय मिळाल्या ते म्हणाले आमचे मुले शाळा सुरु नसल्यामुळे चिडचिड करीत होते मात्र ऑनलाईनच्या माध्यमातून मुले ४ तास व्यस्थ राहू लागले आणि मुलांचे चिडचिड पणा कमी झाला.
ऑनलाईन उपक्रम राबविण्यास प्रोजेक्ट डायरेक्टर शिवम गर्ग, हर्षिता भुते यांनी
ई-ग्रीष्म शिबिराचा
आयोजन केले होते. यावेळी राज एज्युकेशन सोसायटीने लाइव्ह क्लासेस व ऑनलाईन प्रवेशासाठी त्यांची वेबसाइट उदघाटन पाहुण्याच्याहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमचे संचालन हर्षिता भुते यांनी केले. आभार शिक्षिका वंदना मेश्राम यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला पर्यवेक्षक रोमा नंदेश्वर, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य रमेश कुऱ्हाडकर, चेतन वर्मा,मनोज नंदेश्वर,नीलिमा जांभुळकर , भाग्यश्री गौर , श्रुती गेडाम, वर्षा मेश्राम, रीना जामनिक, चंपा वर्मा, स्वाहा अर्जितवर, संगीता लखपती, मोनाली बनसोड, भरती मोटघरे, उषा जेम्स, अजय रोकडे, मनीषा कुंभलवार आदी शिक्षकवृंद व कमर्चारी, ऑनलाईन पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
Raj Education
Society concluded 21 days e-Summer Camp programme on 5th
June, 2021. Mr. Vijay Warfade, Sr. Manager “Sakal” Newspaper was chief guest (online) whereas Mr. Rupesh Meshram, Journalist Nilesh Raut were honoured guests (offline) E-Summer Camp programme included dance, music, craft, art, G.K. and IQ hunt. Guest lecturers from Mumbai and Pune in which about 130 participants from various cities and states attended this 3 weeks online summer camp. It was well organised by Project Director Mr. Shivam Garg and Ms. Harshita.
On this occasion, Raj Education Society launched their website for live classes and online admissions. They received numerous feedbacks from participants and their parents, which was shown lively. They also showed the 3 weeks journey of students and teachers classes by showing the recordings.
No comments