युवा चेतना मंचतर्फे प्लाझ्मादाता अमीत मेंघरे यांना सलाम
नागपूर : करोनाने जवळपास दीड महीन्या पुर्वी आपल्या वडिलांना गमल्यावरही मोठ्या हिमतीने इतराचा जीव वाचावा या सार्थ हेतूने कन्हान येथील शिक्षक अमीत मेंघरे यांनी आज पुढे येउन डॉ हेडगेवार रक्तपेढी धरमपेठ येथे प्लाझ्मा दान केले. आज नागपूर येथील साई कुपा हाँस्पीटल येथील ४० वर्षीय चन्द्रशेखर ...यांना O+ रक्तगटाची गरज होती. अश्या वेळी जी वेळ आपल्यावर आली होती तीच वेळ इतरावर येता कामा नये. आपण जसे आपल्या वडिलांन गमवले तसे इतर कोणाला आपले वडिलांना गमावावे लागु नये .या सामाजिक भानाची जाणीव ठेवून पुढे येउन प्लाझ्मा दान केले. आपल्या या कार्याला युवा चेतना मंच सलाम करते. आपण ही कुणाला जीवन दान देऊ शकता कुणाचा संसार उध्वस्त होण्या पासून वाचवू शकता.. या कार्याला मदत करणारे डॉ हेडगेवार रक्तपेडीचे प्रितेश आमले यांचे ही मनापासून आभार.
#देश के लिए जिये.. समाज के लिए जिये..#
Salute to today's plasma donor Amit Menghare on behalf of Yuva Chetna Manch
Nagpur: Amit Menghare, a teacher from Kanhan, came forward today and donated plasma to Dr Hedgewar Blood Bank, Dharampeth, with the sole intention of saving the lives of others even after Karona lost his father about a month and a half ago. Today, 40-year-old Chandrasekhar from Sai Kupa Hospital in Nagpur ... needed an O + blood type. The time that came to us at such a time should not come to others. No one else should have to lose their father just like you lost your father. The Youth Consciousness Forum salutes your work. You can give life to someone, you can save someone's world from ruin. This is a heartfelt thank you to Dr. Hedgewar's blood banker Pritesh Amle for helping in this work.
#Live for the country .. Live for the society .. #
No comments