समता सैनिक दलचे रोशन बेहरे यांचा स्मृतिस वृक्षारोपण
कोरोनाच्या काळात प्रत्येकांचे जवळचे मित्र मंडळी व नातेवाई ऑक्सीजनच्या कमीने दगावला असेल आता पर्यावरणाचे संवर्धन करीत एक वृक्ष लावून पुढच्या पिढीला जपण्याची गरज आहे
नागपूर, ता. २७ : उत्तर नागपूरातील शहीद स्मारक व आवळे बाबू चौक येथील बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्तंभ गार्डन येथे समता सैनिक दलातर्फे वैशाखी बुद्ध पौर्णिमा दिनानिमित्ताचे औचित्य साधून समता सैनिक दलचे कर्तव्य निष्ठावंत सैनिक स्मृतिशेष रोशन दामोदर बेहरे यांचा स्मृतिस वृक्षारोपण करण्यात आले.
कोरोनाच्या काळात प्रत्येकांचे जवळचे मित्र मंडळी व नातेवाई ऑक्सीजनच्या कमीने दगावला असेल आता पर्यावरणाचे संवर्धन करीत एक वृक्ष लावून पुढच्या पिढीला जपण्याची गरज आहे. प्रत्येक नागरिकांनी माझी जबाबदारी म्हणून वृक्षरोपणाचा संकल्प हाती घेतला पाहिजे असे निलेश बागडे म्हणाले.
यावेळी समता सैनिक दलाचे उत्कर्ष झोडापे, रमेश नागदवने, क्षितीज रामटेके, निखिल कांबळे, अविनाश भैसारे, सौरभ मेश्राम, निलेश बागडे, सिद्धार्थ नंदेश्वर, कुणाल ठेंभुरकर, प्रदीप गणवीर उपस्थित होते.
Plantation in memory of Roshan Damodar Behre of Samata Sainik Dal
Nagpur, 27: North Nagpur and Bodhisattva at Awale Babu Chowk. At Babasaheb Ambedkar Pillar Garden, Samata Sainik Dal planted a tree in memory of Roshan Damodar Behre, a loyal soldier of Samata Sainik Dal, on the occasion of Vaishakhi Buddha Pournima.
In the time of Corona, everyone's close friends and relatives may have been affected by the lack of oxygen. Nilesh Bagade said that the citizens should take up the responsibility of planting trees as my responsibility on the occasion. Utkarsh Zodape, Ramesh Nagdavane, Kshitij Ramteke, Nikhil Kamble, Avinash Bhaisare, Saurabh Meshram, Nilesh Bagde, Siddharth Nandeshwar, Kunal Thembhurkar and Pradip Ganveer of Samata Sainik Dal were present on this occasion.
No comments