प्रिंट, इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधीसाठी लसीकरण मोहीम
पत्रकार प्रेस क्लब येथे सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत लसीकरण
नागपूर, ता. ४ : कोविड-१९ या संसर्गजन्य रोगा पासून स्वतःचा संरक्षण करण्यासाठी सिव्हिल लाईन येथील पत्रकार प्रेस क्लबमध्ये प्रिंट, इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधीसाठी लसीकरण मोहिमेला शनिवारपासून सुरवात झाली आहे.
सोमवारी प्रेस क्लब येथे सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत या दरम्यान लसीकरण मोहिम असून दरम्यान सर्व माध्यम व्यक्तींना कोविडपासून संरक्षणासाठी लसीची पहिली डोज दिली जाईल. शनिवारी मोठ्या संख्येने प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी पत्रकार प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदिप मैत्र, सचिव ब्रम्हशंकर त्रिपाठी, एनयूडब्ल्यूजेचे अध्यक्ष शिरीष बोरकर, जोसेफ राव, राहुल पांडे आणि एनयूडब्ल्यूजे, टीपीबी ट्रस्ट आणि प्रेस क्लबच्या इतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना (प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी) स्वतःहून येण्याचे आवाहन केले आहे.
टीपः सर्व माध्यमातील व्यक्तींनी त्यांच्याबरोबर वैध फोटो ओळखपत्र (आधार कार्ड देखील) ठेवावेत आणि लसीकरण मोहिमेच्या वेळी कोविड प्रोटोकॉलचे अनुसरण करावे.

Nagpur, 4: To protect oneself from the contagious disease Kovid-19, a vaccination campaign for print and electronic media representatives has started from Saturday at the Press Club at Civil Lines.
A vaccination drive will be held at the Press Club on Monday from 10 am to 5 pm, during which all media persons will be given the first dose of vaccine to protect them from covid. A large number of representatives from print and electronic media were present on Saturday.
Press Club President Pradip Maitra, Secretary Bramhashankar Tripathi, NUWJ President Shirish Borkar, Joseph Rao, Rahul Pandey and NUWJ, TPB Trust and other office bearers of the Press Club have appealed to the journalists (through print and electronic media) to come on their own.
Note: Individuals from all mediums should carry a valid photo identity card (also Aadhaar card) with them and follow the Kovid protocol during the vaccination campaign.
ign.
No comments