मध्य नागपूरात युवक कॉंग्रेसतर्फे वृक्ष संवर्धनाची मोहीम
![]() |
झाडांवरील लागलेले खिळे काढतांना युवक काँग्रेसचे कार्यकर्ता |
एन७ न्यूज व्हॉइस
नागपूर, ता.२ : पतंग महोत्सवात अनेकांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला, मात्र झाडांच्या फांद्या फांद्यांमध्ये अडकलेले अनेक मांजे आजही अनेक पक्ष्यांचे गळे चिरत असल्याचे वास्तव आहे. मध्य नागपूरातील
हंसापुरी ,खदान या परिसरात युवक कॉंग्रेसतर्फे वृक्ष संवर्धनाची मोहीम राबविण्यात आली.
वृक्षसंवर्धनाचा विषय येतो त्यावेळेस झाडांबरोबर अधिवास असलेले पशुपक्षी ही जगले पाहिजेत, हा विचार त्यात मांडला जातो. त्यामुळे झाडांवर लटकलेले हे मृत्यूचे सापळे दूर होत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने वृक्षसंपदेचे संवर्धन असे म्हणता येणार नाही.
अनेक झाडांवरील लागलेले खिळे, प्लास्टिक खर्डा, बॅनर तसेच झाडांवरील अडकलेला मंजा काढणे
झाडे जगली पाहिजे यासाठी प्रत्येक नागरिकांनी
वृक्ष संवर्धनाची जबाबदारी उचलायला पाहिजे असे आवाहन युवक काँग्रेसचे श्रेयश मोटघरे यांनी केले. यावेळी राजू मस्के, वासू सेन, मिलिंद पालीवाल, सुजल मोटघरे उपस्थित होते.
Tree Conservation Campaign by Youth Congress in Central Nagpur
N7 News Voice
Nagpur, Many people enjoyed flying kites at the Kite Festival, but it is a fact that many cats stuck in tree branches are still choking many birds. A tree conservation drive was carried out by the Youth Congress in Hansapuri, Khadan area of Central Nagpur.
When it comes to arboriculture, the idea is that the animals and birds that inhabit the trees should live. Therefore, unless these death traps hanging on the trees are removed, it cannot be called conservation of trees in the true sense. Shreyash Motghare of the Youth Congress appealed to every citizen to take up the responsibility of tree conservation so that the trees can survive by removing the nails, plastic sheets, banners as well as the manja stuck on the trees. Raju Maske, Vasu Sen, Milind Paliwal, Sujal Motghare were present on this occasion.
No comments