समता सैनिक दलतर्फे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रश्न मंजुषा स्पर्धा परीक्षा आयोजन करण्यात आले होते.प्रश्न मंजुषा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थांना पारितोषिक वाटप करण्यात आले.
नागपूर, ता. १५ : रामबाग येथील समता सैनिक दलतर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिन फिजिकल डिस्टंसिंग ठेवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला समता सैनिक दलाचे मार्गदर्शक प्रमुख भंते हर्षदीप, प्रा. माधुरी ताई दुपटे ( गायधनी ) असून, दलाचे आशिष फुलझेले, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत ढाकणे, राहुल मून, अड. सुरेश घाटे, प्रवीण दामोदर कांबळे, उज्वला ताई, गणवीर, जॉन थॉमस संजय मोटघरे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांना माल्यार्पण करुन समता सैनिक दलाचे वरिष्ठ व केंद्रीय संघटक स्मुर्तिषेश डॉ. विमल सूर्य चिमनकर यांना सलामी देऊन करण्यात आली.
समता सैनिक दलतर्फे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रश्न मंजुषा स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. या स्पर्धे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील विजेता विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रत्येक विद्यार्थ्यास प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले, ज्यात शाळेत लागणारे बुक्स, कंपास व मेडल शैक्षणिक भेट वस्तू मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र डोंगरे व जगदीश डवरे यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समता सैनिक दलाचे मार्शल नागसेन बडगे, सूरज पाटील, नरेश ढोले, जयकुमार उरकुडे, स्मिता बडगे, किरण पाटील, प्रवीण गजभिये, श्रेया बडगे, बबलू गावंडे यांचे सहभाग होते.
Prizes to the winning students in the quiz competition
Nagpur, Tal. 15: Dhamma Chakra Enforcement Day was celebrated with great enthusiasm by Samata Sainik Dal at Rambagh with physical distance. On this occasion, Bhante Harshdeep, Pvt. Madhuri Tai is Dupte (Gaidhani), Ashish Fulzele of Dal, social activists Prashant Dhakne, Rahul Moon, Adv. Suresh Ghate, Praveen Damodar Kamble, Ujwala Tai, Ganveer, John Thomas Sanjay Motghare were present.
The program began with. Dr. Smurtishesh, senior and central organizer of Samata Sainik Dal, presented wreaths to Babasaheb Ambedkar and Tathagata Lord Gautam Buddha. Vimal Surya Chimankar was saluted.
Samata Sainik Dal had conducted a quiz competition on the biography of His Holiness Dr. Babasaheb Ambedkar. These competitions were attended by a large number of students. Prizes were given to the winners of the competition and incentives were given to each student, in which books, compasses and medals were given to the dignitaries. Social activists Surendra Dongre and Jagdish Davre provided special support to the program. Marshal Nagsen Badge, Suraj Patil, Naresh Dhole, Jayakumar Urkude, Smita Badge, Kiran Patil, Pravin Gajbhiye, Shreya Badge, Bablu Gawande of Samata Sainik Dal were present to make the program a success.
No comments