Breaking News

मुलांच्या ऑनलाईन हाताळणीवर पालकांनी विशेष लक्ष ठेवा : महाराष्ट्र सायबरचे आवाहन

चाइल्ड पोर्नोग्राफी बघण्याचे  प्रमाण वाढत आहे. पाल्यांच्या ऑनलाईन सर्फिंगवर  पालकांनी विशेष लक्ष ठेवावे.  आपल्या पाल्यास कुणी ऑनइलान धमकावत नाही ना, याची खात्री करायला हवी त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी काळजी घ्यावी,असे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे .  


मुंबई :  पाल्यांच्या ऑनलाईन सर्फिंगवर  पालकांनी विशेष लक्ष ठेवावे. त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी काळजी घ्यावी,असे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे . ७ ते १८ वयोगटातील मुलांच्या पालकांनी ऑनलाईन सर्फिंगवर करताना त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवावे.जर  मुले ऑनलाईन चॅटिंग करत असतील तर समोरची व्यक्तीची माहिती करून घेणे आवश्यक आहे, तुमच्या फोन किंवा घरातील लॅपटॉप व कॉम्पुटरद्वारे कोणत्या संकेतस्थळावर क्लीक करत आहेत,किंवा   कोणते संकेतस्थळ बघत आहेत यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
 
पालकांनी पोर्नोग्राफिक संकेतस्थळ शोधून क्लिक करणे टाळायला हवे, सध्या चाइल्ड पोर्नोग्राफी बघण्याचे  प्रमाण वाढत आहे. आपल्या पाल्यास कुणी ऑनइलान धमकावत नाही ना, याची खात्री करायला हवी.  आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्स व त्यांचे पिन क्रमांक पाल्यास देण्याचे टाळावे. ऑनलाइन खरेदी करताना मुलांच्या बाजूला बसून सर्व व्यवहार तपासून बघा .
     आपला मुलगा कोणत्याही ऑनलाइन फसवणूक (fraud ) किंवा ऑनलाइन रॅकेटमध्ये किंवा चाईल्ड पोर्नोग्राफीचे शिकार बनले असल्याचे माहीत झाल्यास घाबरून न जाता नजिकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा ,त्याची माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर सुध्दा द्या असे  आवाहन महाराष्ट्र सायबरकडून  पालकांना करण्यात आले.    

English Translate : 


On online handling of children
 Parents should pay special attention - Maharashtra Cyber's appeal


  
 
Child pornography is on the rise. Parents should pay special attention to their children's online surfing. Maharashtra Cyber ​​has appealed to ensure that no one is threatening your child online and to be careful not to be cheated.



Mumbai: Parents should pay special attention to their children's online surfing. Maharashtra Cyber ​​has appealed to them to be careful not to be cheated. Parents of children between the ages of 7 and 18 should pay special attention to them while surfing online. Is required.

Parents should avoid clicking on pornographic websites, as child pornography is on the rise. Make sure no one is threatening your child online. Avoid giving your debit or credit cards and their PIN numbers. When shopping online, sit next to the kids and check out all the transactions.

 If you find out that your child has been the victim of any online fraud or online racket or child pornography, do not panic and report it to the nearest police station.

No comments