Breaking News

सरस्वती पूजनातून विद्यार्थांना परीक्षेच्या शुभेच्छा




नागपूर, ता. २  राणी दुर्गावती चौक येथील सेंट. एम.बी कॉन्व्हेंट व ज्युनियर कॉलेज दहावी व बारावी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी सरस्वती पूजन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
    यावेळी संचालक डॉ. धनराज भूते, संस्थेचे सचिव डॉ. अनिता भूते, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य रमेश  कुऱ्हाडकर उपस्थित होते .  कार्यक्रमाचे संचालन कॉलेजचा विद्यार्थी आदर्श सिंग यांनी केले. आभार नितांत  देकटे यांनी मानले. या प्रसंगी शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते. 

No comments