बुद्ध धम्माचे उत्थान लोप आणि पुनरुत्थान : खांडेकर
'बुद्ध धम्माचे उत्थान लोप आणि पुनरुत्थान' या पुस्तकाचे प्रकाशन करतांना मान्यवर. |
नागपूर, ता. २८ : राष्ट्रसंत तुकडोजी नागपूर विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय बोद्ध अध्ययन केंद्रतर्फे 'बुद्ध धम्माचे उत्थान लोप आणि पुनरुत्थान' या विषयावर परिसंवाद संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पाली विभागाचे डॉ. नीरज बोधी, प्राध्यापक कृष्ण कांबळे, प्रा.डॉ. बालचंद्र खांडेकर ,आवाज इंडिया टीव्हीचे पत्रकार अमन कांबळे उपस्थित होते.
लहान लहान पुस्तके काढून बोद्ध धम्माचा प्रचार करायला पाहिजे असे मत बालचंद्र खांडेकर यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन अल्का जानुर्डे यांनी केले.आभार ईश्वर सोमकुवर मानले.
यावेळी पाली प्राकृत आणि बुद्धिस्ट बोद्ध अध्ययनाचे विद्यार्थी राज फुले , दीपक मेश्राम , चंद्रभान चव्हाण , नरेश मेश्राम , देविदास सहारे , हिरालाल मेश्राम , मीना मेश्राम , सुमित्रा निकोसे , अपेक्षा शामकुवर उपस्थित होते.
Very good brother
ReplyDeleteVery good
ReplyDeleteOk
ReplyDelete