युथ फॉर रेवोल्युशनतर्फे संविधान दिन उद्या
नागपूर, ता : २४ उत्तर नागपुरात युथ फ़ॉर रेवोल्युशनतर्फे ६९व्या संविधान दिनानिमित्त भीमगीत व देश भक्ति गीतांचा तसेच कायदा विशेषज्ञ द्वारे मार्गदर्शन व "संविधान नीतिमत्ता आणि लोकशाहीचे भवितव्य" या विषयावर परिसंवाद कार्यक्रमाचे सोमवारी २५ नोव्हेंबरला सायंकाळी ५.३० वाजता नारा घाट रोड कुशीनगर जरिपटका पोलीस स्टेशन पुढे मातेश्वरी भवन येथे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आंबेडकरी साहित्यीक विचारवंत प्रा.भाऊसाहेब लोखंडे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ (युनो) कार्य समिती महाराष्ट्राचे चेअरमन आचार्य संदेश, इतिहास संशोधक प्रा.अश्ववीर गजभिये, माजी अतिरिक सरकारी वकील,उच्च न्यायालयाचे विलास राऊत, जरीपटका वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग पोटे उपस्थित राहतील. नगरिकांनी जास्ती जास्त संख्येने कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन युथ फ़ॉर रेव्होल्यूशनचे पवन पाटील यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या सविस्तर माहितीसाठी
पवन पाटील ०९६६५२२१११७, जितेंद्र गायकवाड ०९३७१८२२२१८, धम्मा मेश्राम ०८८३०५३९१७२
भूषण टेम्भेकर ०९९८७१९९७६८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा.

जयभीम जय सविंधान
ReplyDelete, छाऩ
ReplyDelete