संविधान नीतिमत्ता आणि लोकशाहीचे भवितव्य
आजचे कार्यक्रम
नागपूर, ता. २५ : युथ फ़ॉर रेवोल्युशनतर्फे ६९व्या संविधान दिनानिमित्त भीमगीत, देश भक्ति गीतांचा तसेच कायदा विशेषज्ञ द्वारे मार्गदर्शन व "संविधान नीतिमत्ता आणि लोकशाहीचे भवितव्य" या विषयावर परिसंवाद कार्यक्रमाचे सोमवारी २५ नोव्हेंबरला सायंकाळी ५.३० वाजता नारा घाट रोड कुशीनगर जरिपटका पोलीस स्टेशनसमोर मातेश्वरी भवन येथे आयोजन करण्यात आले आहे.
No comments