Breaking News

सुनील मधुकर मेश्राम यांचे निधन

 सुनील मधुकर मेश्राम यांचे निधन


नागपूर, ता. २० : सदर  येथील रहिवासी सुनील मधुकर मेश्राम यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांचे अंतिमसंस्कार मानकापूर  फरस दहन घाट येथे करण्यात आले. सुनील मेश्राम हे मनमिळावू व शांत स्वभावाचे असून सामाजिक तसेच कौटुंबिक वर्तुळात त्यांचा विशेष आदर होता. त्यांच्या पश्चात मुलगा व मुलगी असा आप्त परिवार आहे.

Sunil Madhukar Meshram passes away

Nagpur, 20: Sunil Madhukar Meshram, a resident of Sadar, passed away tragically due to a severe heart attack. His death has caused deep sorrow in the area. His last rites were performed at the Mankapur Fars crematorium. Sunil Meshram was a friendly and peace-loving person and was highly respected in his social and family circles. He is survived by his son and daughter.


No comments