Breaking News

मुद्रांक व नोंदणी विभागाचे शनिवार,रविवार कार्यालये सुरु

 

नागपूर :  मुद्रांक व नोंदणी विभागाने नागरिकांच्या सुविधेसाठी दर शनिवारी व रविवारी कार्यालये सुरु ठेवून दस्त नोंदणीचे कामकाज करण्याचा निर्णय घेतल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सह जिल्हा निबंधक वर्ग एकचे टी. एल. गंगावणे यांनी सांगितले आहे. त्यानुसार दर शनिवारी व रविवारी नागपूर येथील सह दुय्यम निबंधक वर्ग-२, नागपूर ग्रामीण क्रमांक-७. महाकाळकर बिल्डींग, रघुजी नगर, छोटा ताजबाग, जवळ, नागपूर व सह दुय्यम निबंधक वर्ग-२, नागपूर शहर क्रमांक पाच सिसिंकर भवन, रेशीमबाग मैदान जवळ, रेशीमबाग, नागपूर, ही कार्यालये सुरू राहणार आहेत.  सर्व नागरिकांना या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन नागपूर ग्रामीण क्रमांक-७ सह दुय्यम निबंधक वर्ग दोनचे  अ.तू. कपले यांनी केले.

Saturday and Sunday offices of Stamp and Registration Department open

Nagpur : Stamp Collector and Co-District Registrar Class One  said that stamp and registration department has decided to keep offices open every Saturday and Sunday for the convenience of citizens. T .L. Gangawane has said. Accordingly every Saturday and Sunday Nagpur Sub-Registrar Class-2, Nagpur Rural No-7. Mahakalkar Building, Raghuji Nagar, Chota Tajbagh, Near, Nagpur and Co. Secondary Registrar Class-2, Nagpur City No.5 Sisinkar Bhavan, Near Reshimbagh Maidan, Reshimbagh, Nagpur, these offices will continue to be in operation. Nagpur rural number-7 with secondary registrar class two, A.Tu. Kaple did.

No comments