Breaking News

गरजू विद्यार्थ्यांना शालेय भेटवस्तूचे वाटप

 

आजाद कॉलोनी : श्री अनाथ सेवा आश्रमात विद्यार्थ्यांनासह मान्यवर
नागपूर,ता १७ : उत्तर नागपुरातील अशोक नगर आजाद कॉलोनी येथील श्री अनाथ सेवा आश्रमात दक्षु नेचर हेल्थ केअर सेंटरतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय भेटवस्तूचे वाटप करण्यात आले. आजही असे गरीब अनाथ आश्रम आहे त्यात  मुले मुली आहे त्यांना शाळेत नेण्यासाठी बॅग नाही किंवा कुठलेही नोट बुक घेऊ शकत नाही अश्या विद्यार्थाना आपण मदत करण्याला पाहिजे, समाजाकडून घेणे नाही तर समाजाला परत  देणे हे आपले कर्तव्य आहे असे मत डॉ.दक्षु रामटेके यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना मान्यवरांच्याहस्ते  नोट बुक,पेन,बॅग,अल्पोहार वाटप करण्यात आले. यावेळी  संजय राऊत, कपिल नाईक, डॉ.दक्षु रामटेके,अतुल देशभ्रतार,युवा प्रबोधनकार अजयकुमार,अर्चना राऊत, जितेंद्र गायकवाड,सुनील डोंगरे, प्रगती खोब्रागडे, समृद्धी गायकवाड, श्रुती खोब्रागडे,भन्ते धम्मदीप,भन्ते आनंद, उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अजय खोब्रागडे यांनी केले. आभार जितेंद्र गायकवाड यांनी मानले.   

Distribution of school gifts to needy students

Nagpur : Dakshu Nature Health Care Center distributed school gifts to needy students at Shree Anath Seva Ashram, Ashok Nagar Azad Colony, North Nagpur. Dr. Dakshu Ramteke expressed the opinion that even today there are poor orphanages in which there are boys and girls who do not have a bag to take them to school or cannot take any note book. Note books, pens, bags, snacks were distributed to the students by dignitaries. Sanjay Raut, Kapil Naik, Dr. Dakshu Ramteke, Atul Deshbhartar, Youth Enlightener Ajay Kumar, Archana Raut, Jitendra Gaikwad, Sunil Dongre, Pragati Khobragade, Samridhi Gaikwad, Shruti Khobragade, Bhante Dhamdeep, Bhante Anand were present on this occasion. The program was moderated by Ajay Khobragade. Thanks Jitendra Gaikwad.

  Azad Colony: Dignitaries with students at Shree Anath Seva Ashram

No comments