नागसेन विद्यालयात उन्हाळी शिबीर
नागपूर,ता.२० : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी
बेझनबाग कामठी रोड येथील नागसेन विद्यालय उन्हाळी शिबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात विद्यार्थ्यांनसाठी कब्बड्डी व्हॉली , टेबलं टेनिस, सहसी खेळ, रस्सा खेच, दोरावर चढणे, दोरावर चालणे अश्या विविध खेळांचे समावेश करण्यात आले आहे. या शिबाराची वेळ सकाळी ६ ते ८ करण्यात आले असून १० ते १५ वयोगटातील मुलामुलींना सहभाग घेता येईल.
या शिबिरात जास्तीत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक अनिल टेम्भूरणे यांनी केले. अधिक माहितीसाठी
93714 19595 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
Summer Camp at Nagasen Vidyalaya
Nagpur, 20th: For all-round development of students Nagsen Vidyalaya Summer Shibara at Bezanbagh Kamthi Road has been organized. Various sports like kabaddi volley, table tennis, adventure games, tug of war, rope climbing, tightrope walking are included in this camp. The timing of this shibara has been changed from 6 to 8 in the morning and boys and girls aged 10 to 15 can participate. Principal of the school Anil Tembhurane appealed to as many students as possible to participate in this camp. For more information Please contact this mobile number 93714 19595.
No comments