नागपूर माध्यमिक शाळेला अभिनव वृक्ष दत्तक पुरस्कार
![]() |
अभिनव वृक्ष दत्तक पुरस्कार स्विकारताना नागपूर माध्यमिक शाळेचे शिक्षक प्रवीण चौधरी आणि विद्यार्थी |
नागपूर,ता.३ : काटोल रॊड, पोलीस लाईन टाकळी येथील नागपूर माध्यमिक विद्यालयाला सामाजिक वनीकरण विभागातर्फे अंतर राष्ट्रीय वन दिनानिमित्त पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शाळेत हरित सेना अंतर्गत घेतलेल्या वर्षभरातील उपक्रम व शाळेतील अभिनव वृक्ष दत्तक योजना व होलीतील नैसर्गिक रंग तयार करण्याच्या उपक्रमाला सामाजिक वनीकरण विभाग नागपूर यांच्यामार्फत पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थी,शिक्षक प्रवीण चौधरी व मुख्याध्यापक विनोद गुलाबराव पुरकाम यांना सन्मानित करण्यात आला.
Innovative Tree Adoption Award to Nagpur Secondary School
Nagpur : Nagpur Secondary School at Katol Road, Police Line Takli was honored by Social Forestry Department with an award on the occasion of International Forest Day. The year-long activities undertaken in the school under the Green Sena and the innovative tree adoption scheme in the school and the initiative to create natural colors in Holi were honored by Social Forestry Department Nagpur. On this occasion, students of the school, teacher Praveen Chaudhary and principal Vinod Gulabrao Purakam were honored.
No comments