आर्या लांजेवारला निबंध स्पर्धेत प्रथम पारितोषिक
![]() |
आर्या लांजेवारचा सत्कार करतांना शाळेचे शिक्षकवृंद |
नागपूर : शिवशाही महोत्सव महोत्सव झिंगाबाई टाकळी येथे संपन्न झालेल्या निबंध स्पर्धेत (ब) गटातून जाईबाई चौधरी ज्ञानपीठातील अकरावी आर्टची आर्या राजेश लांजेवार या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक प्राप्त केले असून दहा हजार रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र नरेंद्र जिचकार यांचेहस्ते प्रदान करण्यात आले. तिच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल संस्थेचे सचिव आचार्य सुधाकर चौधरी,संचालिका प्रभा चौधरी, प्राचार्य अर्शिया पठान, प्रा.सुरेश सुखदेवे व शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले.
First Prize in Essay Competition to Arya Langewar
Nagpur : Arya Rajesh Lanjewar, a student of 11th Art of Jaibai Chaudhary Jnanpith from Group (B) won the first place in the Essay Competition held at Shivshahi Mahotsav Mahotsav Zingabai Takli and ten thousand cash, badge and certificate were awarded by the hands of Narendra Jichkar. Secretary Acharya Sudhakar Chaudhary, Director Prabha Chaudhary, Principal Arshia Pathan, Prof. Suresh Sukhadeve and all the teachers of the school congratulated her for her remarkable performance. Photo line: School teachers welcoming Arya Langewar
No comments