हर्षल हिवरखेडकर यांची विदर्भ प्रदेश अध्यक्षपदी निवड | N7 News Voice
![]() |
हर्षल हिवरखेडकर यांना नियुक्ती पत्र देतांना केंद्रीय अन्न पुरवठा व संस्करण मंत्री पशुपती कुमार पारस |
नागपूर, ता.२७ : नागपूर महानगर पालिकेचे सेवा निवृत्त क्रीडा अधिकारी हर्षल हिवरखेडकर यांची राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय अन्न पुरवठा व संस्करण मंत्री पशुपती कुमार पारस यांनी विदर्भ प्रदेश नागपूर (महारष्ट्र)चे अध्यक्षपदी नियुक्ती केली. आगामी काळात महाराष्ट्र-विदर्भात स्थानिक स्वराज्य सस्थांचा निवडणुकीचीजबाबदारी हिवरखेडकर यांना देण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक कार्यांची दाखल घेत पक्षाने त्याच्यावर विदर्भ प्रदेश नागपूर (महारष्ट्र)चे अध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी दिली असता त्याबद्दल त्यांनी राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री पशुपती कुमार पारस, कामगार सेलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राम सिंग, खासदार प्रिन्स राज, वरिष्ठ पदाधिकारी यांचे यांचे आभार मानले. त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय सचिव माणिक मेश्राम, शाहूजी साबळे, शिवाजी झोडगे, दिलीप लाडे, सुषमा नागरे, प्रभाकर गुडघे, रोशन अन्सारी, रफिक शेख पल्लवी पाटील, ऍड. सतीश काळबांडे, ऍड. हर्षल बोबडे, सूरज मेश्राम, रामराव गाडेकर व राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.
![]() |
हर्षल हिवरखेडकर |
पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवत जे जबाबदारी मला दिली ती मी प्रामाणिक पणे पार पाडून राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाला मजबूत करण्याचे काम करिन अशा विश्वास हर्षल हिवरखेडकर यांनी व्यक्त केले.
Nagpur : Retired Sports Officer of Nagpur Municipal Corporation Harshal Hivarkhedkar has been appointed as President of Rashtriya Lok Jan Shakti Party and Union Minister of Food Supply and Distribution Pashupati Kumar Paras as President of Vidarbha Pradesh Nagpur (Maharashtra). Hivarkhedkar has been given the responsibility of elections of local self-governing bodies in Maharashtra-Vidarbha in the upcoming period. Taking note of his social activities, when the party gave him the big responsibility of Vidarbha Pradesh Nagpur (Maharashtra) president, he said to Rashtriya Lok Janshakti Party President and Union Food Supply Minister Pashupati Kumar Paras, National Vice President of Kamgar Cell Ram Singh, MP Prince Raj, senior office bearers. Thanked him. Harshal Hivarkhedkar expressed confidence that I will work to strengthen the Rashtriya Lok Jan Shakti Party by fulfilling the responsibility entrusted to me by the party. Regarding their selection, National Secretary Manik Meshram, Shahuji Sable, Shivaji Zodge, Dilip Lade, Sushma Nagre, Prabhakar Gudge, Roshan Ansari, Rafiq Sheikh Pallavi Patil, Adv. Satish Kalbande, Adv. Harshal Bobde, Suraj Meshram, Ram Rao Gadekar and workers of Rashtriya Lok Jan Shakti Party extended their greetings.
No comments