बिशॉप कॉटन शाळेत विद्यार्थ्यांचा सत्कार
![]() |
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मुख्याध्यापिका |
नागपूर,ता. २९ : बिशॉप कॉटन शाळेतील विद्यार्थी प्रशम संजय बोदेले याने नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत ८६ टक्के गुण प्राप्त केल्याबद्दल शालेच्या मुख्याध्यापिका यांनी प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरव केला. अत्यंत गरीब परिस्थितिवर मात करीत कोणात्याही ट्यूशन शिवाय त्यांनी हे यश संपादन केले .
त्यामूले त्यांचा सर्वत्र गौरव होत आहे . पुढे वैद्यकीय शिक्षण घेण्याचा त्यांचा मानस आहे. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आई वडिल व शिक्षकांना दिले आहे. त्यांच्या भविष्यातील वाटचाली करीता डॉ. बालचंद्र खांडेकर, डॉ. मालती साखरे, डॉ. बाबा वाणी, प्रा. सरोज वाणी, मा. उत्तमजी शेवडे, ममता बोधी, डॉ. नीरज बोधी, विशाल वालदे, आदि मान्यवरांनी मंगलकामना व्यक्त केल्या आहेत.
Nagpur : Prasham Sanjay Bodele, a student of Bishop Cotton School, was felicitated with a certificate and a momento by the principal of the school for securing 86 percent marks in the recently held class 10th examination. Overcoming very poor circumstances, he achieved this success without any tuition. That is why he is being praised everywhere. He intends to pursue medical education further. He has attributed his success to his parents and teachers. for his future course. Dr.Balchandra Khandekar, Dr. Malati sakhare, Dr. Baba Vani, Prof. Saroj Vani, Hon. Uttamji Shevde, Mamta Bodhi, Dr. Neeraj Bodhi, Vishal Valde, etc. dignitaries have expressed good wishes.
No comments