जाईबाई ज्ञानपीठाने राखली गुणवतेची परंपरा
![]() |
गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांसह शाळेचे संचालक व मुख्याध्यापक राजेश अंबुलकर |
नागपूर : सदर मंगळवारी बाजार येथील जाईबाई चौधरी ज्ञानपीठाचा नुकताच जाहिर झालेल्या SSC बोर्ड परीक्षेत गुणवत्तेसह 100% निकाल देवून 1993 पासून आजपर्यतची अखंड गुणवत्ता पंरपरा राखली आहे. 1922 मध्ये मातोश्री जाईबाई चौधरी क्रान्तिबा ज्योतिबा व सावित्री बाई फुले, डॉ. बी. आर. आंबेडकरांच्या प्रेरणेने जाईबाई चौधरी शाळेची स्थापना केली असून आपल्या शंभर वर्षाचा शैक्षणिक प्रवास पूर्ण केला.
अभ्यासा सोबत क्रिडा, सांस्कृतिक क्षेत्रातही गुणवता गौरव प्राप्त केल काहे. या दहावीच्या बोर्ड परीक्षेत शाळेतून ९५ ते १०० टक्के पर्यंत ९ विद्यार्थी विद्यार्थानी ९० टक्के ते ९४ टक्के पर्यंत 17 विद्यार्थी, ८० ते ९० पर्यंत २७ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. पाली विषयात शंभर टक्के गुणप्राप्त ११ मुलीचा समावेश आहे. सर्व गुणवंत प्राप्त विद्यार्थ्यांचे संस्थेच्या संचालिका प्रभा चौधरी, आचार्य सुधाकर चौधरी, मुख्याध्यापक राजेश अंबुलकर, शिक्षक-शिक्षिका बबीता भातकुलकर, अश्लेषा गमे, ज्योत्स्ना मेश्राम, अश्विनी मोडक, अनिल भोयर, राजू धानोरे, होमसिंग पवार यांनी वैष्णवी शिरपूरकर ९८.२ टक्के , पलक डुले ९६. २ टक्के, अंजली ठाकूर ९८.२ टक्के , अक्षय भांगे ९५.८० टक्के, राशी बहादुरे ९५.६० टक्के, विधांत भांगे ९५. ६०टक्के , ओजस्वी मेश्राम ९५.४० टक्के, दिव्या भास्कर ९५ टक्के, पुण्यजीत गजभिये ९५. टक्के या सर्व गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
The tradition of quality maintained by Jaibai Chaudhary Jnanpith
In the recently announced SSC Board Examination of Jaibai Chaudhary Jnanpitha at Nagpur, this Mangalwari Bazaar, the quality of Seh has been 100% and the tradition of quality has been maintained since 1993 till date. In 1922, Matoshri Jaibai Chaudhary Krantiba Jyotiba and Savitri Bai Phule, Dr. B. R. Inspired by Ambedkar, Jaibai Chaudhary School was established and completed its 100-year educational journey. Along with his studies, he also achieved merit in the field of sports and culture. In this 10th board examination, 95 students from 95 to 100 percent of the school, 90 students from 90 percent to 94 percent, 17 students from 80 to 90 percent have achieved success.
The Pali subject consists of 11 girls with 100% marks. Prabha Chowdhury, Acharya Sudhakar Chowdhury, Headmaster Rajesh Ambulkar, Babita Bhatkulkar, Ashlesha Game, Jyotsna Meshram, Ashwini Modak, Anil Bhoyar, Raju Dhanore, Homsingh Pawar, Vaishnavi Shirpurkar 98.2% 96. 2 percent, Anjali Thakur 98.2 percent, Akshay Bhange 95.80 percent, Rashi Bahadur 95.60 percent, Vidhant Bhange 95. 60 per cent, Ojasvi Meshram 95.40 per cent, Divya Bhaskar 95 per cent, Punyajit Gajbhiye 95 per cent. Percentage Congratulations to all these meritorious students.
No comments