बोधीवृक्ष बुद्धविहारात भव्य आरोग्य शिबीर
नागरिकांचे आरोग्य तपासणी करतांना डॉक्टर |
नागपूर, ता.८ : कुंजीलाल पेठ येथील बोधी वृक्ष बुद्धविहारात प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबिर संपन्न झाला. शिबिराचे आयोजक अनिकेत कुत्तरमारे यांनी केले. फक्त महिलांसाठी निःशुल्क आरोग्य शिबीर शुगर टेस्ट, डोळे तपासणी करून औषध वाटप करण्यात आले. या शिबिरात १३० महिलांनी सहभाग नोंदविला. यावेळी महिलांना मधुकरराव तामगाडगे चारीटेबल ट्रस्ट, मंगल मैत्री कॉमेडी सेंटर यांच्या निःशुल्क औषधी वाटप करण्यात आले. या प्रसंगी डॉ. अविनाश बराडे, डॉ. आशा जांभुळकर, डॉ. मासिरा उपस्थित होते. शिबीर यशस्वी करण्याकरिता सिद्धार्थ बनसोड, वैशाली घुटके, काजल गोसावी, दिक्षिता बनसोड, रियाज काझी सर ,अविनाश अविनाश कांबळे यांनी परिश्रम घेतले
Grand Health Camp at Bodhi Tree Buddha Vihara
Nagpur 8: On the occasion of International Women's Day, a grand health camp was organized by Priyadarshi Samrat Ashoka Multipurpose Organization at Bodhi Vriksha Buddha Vihara at Kunjilal Peth. The camp was organized by Aniket Kutramare. Free health camp for women only Sugar test, eye examination and medicine were distributed. 130 women participated in this camp. The women were given free medicine from Madhukarrao Tamgadge Charitable Trust, Mangal Maitri Comedy Center. On this occasion, Dr. Avinash Barade, Dr. Asha Jambhulkar, Dr. Masira was present. Siddharth Bansod, Vaishali Ghutke, Kajal Gosavi, Dikshita Bansod, Riaz Qazi Sir, Avinash Avinash Kamble worked hard to make the camp a success.
बोधीवृक्ष बुद्धविहारात भव्य आरोग्य शिबीर
Reviewed by Nilesh Raut : N7 News Voice
on
March 08, 2022
Rating: 5
No comments