Breaking News

युथ फॉर रिवोल्युशन दिनदर्शिकाचे प्रकाशन उत्साहात

 


    दिनदर्शिकेचे प्रकाशन करतांना  मान्यवर

नागपूर : उत्तर नागपुरातील जरीपटका येथील  सेंट रॉबेन पब्लिक स्कुल अँड जुनिअर कॉलेजच्या सभागृहात युथ फॉर रिवोल्युशनग्रुपच्यावतीने  नवर्षानिमित्त दिनदर्शिकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
 यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सेंट रॉबेन पब्लिक स्कुलचे संचालक जोतीराव बारसागडे, हर्षवर्धन बौद्धविहारचे भन्ते नागप्रकाश, लिबर्टी क्लासेसचे संस्थापक  सभासद  परितोष सरदारे, रोशन जांभूळकर , आंबेडकरी चळवळीचे युवा प्रबोधकर अजयकुमार, सामाजिक कार्यकर्ता आनंद खापर्डे,  पत्रकार निलेश राऊत,  युथ फॉर रिवोल्युशनचे पवन पाटील उपस्थित होते.  
 युथ फॉर रिवोल्युशन मागील ७ वर्षा पासून महाराष्ट्र घडविणारे महापुरुष समाजसुधार, बौद्ध कालीन लुप्त झालेल्या स्थळांची माहिती  या दिनदर्शिकेत विशेष उल्लेख करण्यात आले असे नागप्रकाश भन्ते म्हणाले, जोतीराव बारसागडे, परितोष सरदारे,भन्ते नागप्रकाश, अजयकुमार, रोशन जांभूळकर  यांनी  दिनदर्शिकेचे  कौतुक केले. समाजसुधारकांचा प्रचार प्रसार करण्यासाठी  कॅलेन्डर निःशुल्क असून नागरिकांनी  ९९२३१३१०९६, ९६६५२२१११७,९६३७४५६१७८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा . जास्ती जास्त नागरिकांनी आपल्या घरी  दिनदर्शिका लावावी असे आवाहन युथ फॉर रिवोल्युशनग्रुपकडून करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन  राऊत यांनी केले. आभार पराग उके यांनी मानले.  

युथ फॉर रिवोल्युशन ग्रुपचे  मछिंद्र गायकवाड, जितेंद्र  गायकवाड यांनी दिनदर्शिका काढण्यास विशेष परिश्रम घेतले. 
यावेळी युथ फॉर रिवोल्युशन ग्रुपचे  पदाधिकारी भूषण टेंभेकर, मयूर गायकवाड, सचिन लांजेवार,  आदी उपस्थित होते.


Excitement for the release of the Youth for Revolution calendar

Nagpur: New Year Calendar Release Ceremony on behalf of Youth for Revolution Group at St. Robben Public School and Junior College, Jaripatka, North Nagpur.
Passed in excitement.

 The chief guests of the program were Jotirao Barsagade, Director of St. Robben Public School, Bhante Nag Prakash of Harshvardhan Buddhist Monastery, Paritosh Sardare, Founder of Liberty Classes, Roshan Jambhulkar, Prabodhkar Ajay Kumar of Ambedkar Movement, . Nilesh Raut, Journalist.

 Nagprakash Bhante said that special information was mentioned in this calendar about the great social reforms that have been taking place in Maharashtra for the last 7 years by Youth for Revolution. The calendar is free to spread the message of social reformers and citizens should call 9923131096, 96652211117, 9637456178. The Youth for Revolution Group called for more citizens to have calendars in their homes. The program was conducted by Raut. Thanked by Parag Uke.

Machindra Gaikwad and Jitendra Gaikwad of Youth for Revolution Group worked hard to create a calendar.

Youth for Revolution Group office bearers Bhushan Tembhekar, Mayur Gaikwad, Sachin Langewar, etc. were present on this occasion.

    Honorable while publishing the calendar

No comments