Breaking News

१२३ बटालियन सीआरपीएफतर्फे व्हॉलीबॉल स्पर्धाचे आयोजन

 

सीआरपीएफ  व्हॉलीबॉल स्पर्धात  सहभागी जिल्हा पोलीस संघांचे खेळाडू 

नागपूर : ई/१२३ बटालियन केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF),मध्यप्रदेश  पोलीस ठाणे बहेला यांच्या संयुक्त विद्यमाने  कोरोना प्रोटोकॉल, मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन व्हॉलीबॉल स्पर्धाचे महाराष्ट्र सीमेच्या कॅम्पस बालाघाट बहेला येथे आयोजित करण्यात आले होते.  

 या कार्यक्रमाचे नेतृत्व ई-१२३ बटालियनचे कमांडर कमलेश कुमार, ई/१२३ बी.टी बहेला सहाय्यक कमांडर  डी.बी. कुभार यांच्या मार्गदर्शनाखाली व्हॉलीबॉल स्पर्धेच्या खेळाचे आयोजन करण्यात आले होते.  यामध्ये महाराष्ट्रातील
वडगाव, चिखली, मनेरी, डोंगरगाव, आमेडा  जिल्हा पोलीस संघांनी सहभाग घेतला असून स्थानिक लोक पोलीस स्टेशन बहेला निरीक्षक दिनेश भवर, डॉ.रत्नेश रामटेकर - मणेरी, इरसद. खान, संतोष गौतम – मणेरी, गगन सिंग बैश्य – मुख्याध्यापक वारी, जाहिल भिलाल – टेंट हाऊस बहेला,आयुष वानखेडे आरओ वॉटर सप्लाय, यशवंत लिल्हारे आणि सर्व सीआरपीएफ जवान उपस्थित होते.

कार्यक्रमा दरम्यान गाव- बडगाव, चिखली, मणेरी, डोंगरगाव, आमेडा व जिल्हा पोलीस दलाच्या संघांनी व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभाग घेतला यामध्ये अंतिम सामना डोंगरगाव व चिखली संघ यांच्यात झाला त्यात डोंगरगाव विजयी संघ व सर्व विजयी संघ व सर्व इतर संघांनी सहभाग घेतला. व्हॉलीबॉल किट कंपनी कमांडर E/123 Bt., बहेला श्री डी.बी. यावेळी अधिनस्त अधिकारी, जवान  उपस्थित होते. गावातील  गरजू नागरिकांना  कंबल,  कपडे वाटप करण्यात आले.
गरजूंना कंबल, कपडे वाटप करतांना सीआरपीएफचे अधिकारी

त्यामुळे खेळ पूर्ण झाल्यानंतर कंपनी कमांडर E/123 Bt., बहेला  डी.बी. कुंभार यांनी सर्व संघांना प्रोत्साहन दिले व भविष्यातही असेच कार्यक्रम आयोजित करण्याचे आश्वासन दिले व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरील स्थानिक नागरिकांचे सहकार्य लाभले.

123 Battalion CRPF organizes volleyball tournament

Nagpur: Maharashtra E / 123 Battalion Central Reserve Police Force (CRPF), Madhya Pradesh Police Thane Behela jointly organized a volleyball tournament atmaharshtra boder Balaghat Behela keeping in view the Corona Protocol and Guidelines.

 The program was led by E-123 Battalion Commander Kamlesh Kumar, E / 123 BT Bahela Assistant Commander D.B. The game of volleyball was organized under the guidance of Kubhar. This includes Maharashtra
Wadgaon, Chikhli, Maneri, Dongargaon, Ameda district police teams participated and local people police station Behela inspector Dinesh Bhavar, Dr. Ratnesh Ramtekar - Maneri, Ersad. Khan, Santosh Gautam - Maneri, Gagan Singh Baishya - Headmaster Wari, Jahil Bhilal - Tent House Behela, Ayus Wankhede RO Water Supply, Yashwant Lilhare and all CRPF jawans were present.

During the program, teams from village Badgaon, Chikhli, Maneri, Dongargaon, Ameda and District Police participated in the volleyball tournament. Volleyball Kit Company Commander E / 123 Bt., Behela Shri D.B. Subordinate officers, jawans were present at this time. Blankets and clothes were distributed to the needy citizens of the village.

So after the game was over, Company Commander E / 123 Bt., Bahela D.B. Kumbhar encouraged all the teams and promised to organize similar events in future also with the help of local people to make this event a success.

No comments