Breaking News

सुकलाल देवगडे यांचे निधन

 

सुकलाल मोरबाजी देवगडे 

नागपूर, ता.१८ :  उत्तर नागपुरातील कांझी हाऊस बिनकी मंगळवारी, कोलबास्वामी नगर येथील रहिवासी सुकलाल मोरबाजी देवगडे वय ६२ वर्षीय यांचे  सायंकाळी ५ वाजता अल्पशाह आजाराने निधन झाले.   
माऊंट रोड सेंटर येथील वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे अध्यक्ष प्रशांत चांदूरकर यांचे आजे सासरे होत. सुकलाल मोरबाजी देवगडे महाराष्ट्र विद्युत विभागातून लाईनमॅन या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पार्थिव शरीरावर शांतीनगर नगर दहन घाट येथे दिनांक १९ डिसेंम्बरला सकाळी १०.३० वाजता अंतसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या मागे तीन मुले, मुलगी, पत्नी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

Suklal Devgade passed away

Nagpur : Suklal Morbaji Devgade, a 62-year-old resident of Kolbaswamy Nagar, Kanji House, Binki, North Nagpur, died of Alpshah disease at 5 pm on Tuesday. Today, Prashant Chandurkar, the president of the newspaper vendors' association at Mount Road Center, was his father-in-law. Suklal Morbaji Devgade had retired from Maharashtra Electricity Department as a lineman. His body will be cremated at Shantinagar Nagar Dahan Ghat on December 19 at 10.30 am. He is survived by a large family of three children, a daughter and a wif





No comments