Breaking News

वकील संघटनेतर्फे बाबासाहेबांना अभिवादन : N7 News Voice


डी.बी.ए.चे अध्यक्ष कमल सतुजा  बोलतांना

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनीनिमित्त जिल्हा  सत्र न्यायालय, रूम नं. १ बी. नागपुर येथे वकील संघटनेतर्फे महामानवास अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे  माजी सरकारी वकिल  राजेश नायक,  प्रमुख अतिथी डी.बी.ए.चे अध्यक्ष कमल सतुजा व सेक्रेटरी की अँड.नितीन देशमुख उपस्थित होते.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करित वेगवेगळ्या अनुसूचित जाती जमातींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले असे मत अॅड. राजेश नायक यांनी व्यक्त केले.

१७ वर्षांनी विश्वातील अनेक देशांच्या राज्यघटना बदलतात परंतु आजपर्यंत भारतीय राज्य घटनेची बेसिक तत्वे कधीही बदललेली नाहीत असे  मत डी.बी.ए.चे अध्यक्ष कमल सतुजा यांनी व्यक्त केले.


संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व संचालन अॅड. विलास एस. राऊत यांनी केले. दोन मिनिटे मौन धारण करून अॅड. विनोद खोबरे यांनी आभार प्रदर्शन केले. 
     यावेळी योगिता रामटेके, अ‍ॅड. गुणरत्‍न रामटेके, अ‍ॅड. भुजाडे, अ‍ॅड. खोबरे, अ‍ॅड नायडू, अ‍ॅड. सुनिता पॉल,  अ‍ॅड. राज टेंभुर्णे,  अ‍ॅड.गजभिये,  कार्तिक गजभिये  अ‍ॅड.शबाना खान,  अ‍ॅड.रुबी सिंग, अ‍ॅड.  योगेश सोनी,  अ‍ॅड. भूपेश, अ‍ॅड.नीलेश गायकवाड, अ‍ॅड. लोखंडे,  डॉ.मनोज भिलावे   अॅड. नरेश गोंडाने, अॅड. युवराज्ञी रामटेके, अॅड. भुपेश चव्हाण,  अॅड. आकाश बांबुर्डे, अॅड-रविन्द्र बागडे, अॅड. स्वाती साखरे, अॅड. गणविर, न्यायालयीन कर्मचारी  रामप्रसाद  उपस्थित होते.

Greetings to Babasaheb on behalf of Advocates Association

Nagpur : District Sessions Court, Room No. on the occasion of Mahaparinirvana Day of Dr.Babasaheb Ambedkar 1b. Mahamanavas was greeted by the Bar Association at Nagpur. Former High Court Advocate Rajesh Nayak presided over the function, DBA President Kamal Satuja was the chief guest and Secretary Key & Nitin Deshmukh were present.
  Expressing gratitude for dr.Babasaheb Ambedkar, Adv. Expressed by Rajesh Nayak.

After 17 years, the constitutions of many countries in the world change, but the basic principles of the Indian state constitution have never changed, said DBA President Kamal Satuja.
  The entire program was organized and conducted by Adv. Vilas S. By Raut. Adv
By holding silence for two minutes, Adv. Vinod Khobre expressed his gratitude.

At this time Yogita Ramteke, Adv. Gunaratna Ramteke, Adv. Bhujade, Adv. Coconut, Add Naidu, Add. Sunita Paul, Adv. Raj Tembhurne, Adv. Gajbhiye, Kartik Gajbhiye Adv. Shabana Khan, Adv. Ruby Singh, Adv. Yogesh Soni, Adv. Bhupesh, Adv. Nilesh Gaikwad, Adv. Lokhande, Dr. Manoj Bhilave Adv. King Gondane
 Adv. Princess Ramteke, Adv. Bhupesh Chavan, Adv. Akash Bamburde, Adv-Ravindra Bagade, Adv. Swati Sakhare, Adv. Ganvir, court employee Ram Prasad were present.
संविधान चौक : बाबासाहेबांना अभिवादन करतांना वकील संघटनेचे पदाधिकारी 




No comments