Breaking News

जोतीराव बारसागडे यांना मातृशोक

केशरबाई रामचंद्र बारसागडे 

नागपूर : जरीपटका येथील सेंट रॉबेन पब्लिक स्कुल अँड ज्युनिअर कॉलेजचे संचालक जोतीराव बारसागडे यांच्या मातोश्री केशरबाई रामचंद्र बारसागडे वय ९२ वर्ष आज दिनांक १२ जानेवारी २०२१ दुपारी ४.०० वाजता  वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर   नारा घाट येथे दिनांक १३ जानेवारी २०२१ दुपारी १२ वाजता  येथे अंत्यसंस्कार  करण्यात येईल. त्यांच्या मागे दोन मुलं , एक मुलगी, दोन सून , नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे.

No comments