आज दहावीचा निकाल दुपारी १ वाजता..
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाचा दहावीचा निकाल (SSC Result 2020) 29 जुलैला दुपारी 1 वाजता जाहीर होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. राज्यभरातील 17 लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचं लक्ष होतं. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दहावीचा निकाल लागायला काहीसा विलंब लागला. SSC बोर्डाच्या वेबसाईटवर mahresult.nic.in या वेबसाईटवर आज निकाल बघता येईल.
या वर्षी मार्चमध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली. पण सर्व पेपर पुरे व्हायच्या आतच Coronavirusमुळे लॉकडाऊन सुरू झाला. दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर त्यामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे या वर्षी दहावीचा निकाल ऐतिहासिक ठरणार आहे. दहावीच्या 17 लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे पेपर तपासण्यासाठी उशीर झाला.
दहावीचा निकाल दिलेल्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.
१) mahahsscboard.maharashtra.gov.
४) www.maharashtraeducation.com
या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.
------------------
English Translate :
Today the result of class X will be at 1 pm.
State Secondary and Higher Secondary Board's 10th result (SSC Result 2020) will be announced on July 29 at 1 pm. It attracted the attention of more than 17 lakh students and their parents across the state. Corona and Lockdown delayed the 10th result. The results can be viewed today on the SSC Board's website mahresult.nic.in.
The matriculation examination was held in March this year. But as soon as all the papers were completed, the lockdown started due to Coronavirus. The last geography paper of class X could not be done because of that. Therefore, the result of class X this year is going to be historic. More than 17 lakh students of class X appeared for the exam. Due to the lockdown announced by the central government, it was too late to check the paper.
The results will be available on the website.
1) mahahsscboard.maharashtra.gov.in
4) www.maharashtraeducation.com
Various statistical information will be available on this website along with the results of the students.
No comments