Breaking News

बॉलिवूडचा अभिनेता इरफान खान यांचे दुःखद निधन.!


या बातमीने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. देशाने एक हरहुन्नरी अभिनेता आणि कलाकार गमावला आहे. कला क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आणि आणि एक हिरा हरपला आहे.
बॉलिवूडचा दमदार अभिनेता इरफान खान याची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वा इरफानची आई सईदा बेगम यांचं जयपूरमध्ये निधन झालं होतं. मात्र लॉकडाऊन असल्याने इरफानला जयपूरमध्ये पोहोचणं शक्य झालं नाही. त्यानंतरच इरफानची तब्येत बिघडण्यास सुरूवात झाली होती. मुंबईत असल्याने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनच इरफानने आईचं अंतिम दर्शन घेतलं होतं. दोन वर्षांपूर्वी 2018 मध्ये इरफानने त्याच्या आजाराबद्दल आपल्या फॅन्सना सांगितले होते. इरफानला यूरो इंडोक्राइन ट्यूमर हा आजार आहे. आज त्याला कोलन चे इन्फेक्शन झाल्याचे समजत होते. आज ५४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. त्यांनी कॅन्सरशी काद्वी झुंज दिली. .

.
#irrfankhan #irfankhan #actor #irrfankhandeath #death #sadnews #majorloss #breakingnews #Bollywood #bollywoodactors #healthupdate #coloninfection #kokilabenhospital #celebrity #admitted #hospital #icu #News #n7newsvoice #Viral #viralnews #updates #viralbollywoodnews

No comments