Breaking News

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन


नागपूर, ता.६ महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ,इंदोरा येथील ललित कला भवन स्पार्टान स्पोर्ट प्रशिक्षण केंद्र तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आला.
-------------------------------------------------------------------
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

No comments