"इको फ्रेंडली" गणेशा भाविकांचे आकर्षण केंद्र
(निलेश राऊत)
नागपूर ; रासायनिक रंग आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जल प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर करा,भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा करायला पाहिजे असे आवाहन नागरिकांना ४६ व्या "मन कि बात" संस्कर मध्ये मनाले. यांचा आदर्श डोळ्या पुढे ठेवून नागपुरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज दीक्षाभूमी येथील एम एस सी शिकणारा आदित्य मार्शेट्टीवार या विद्यार्थनी शाडूच्या मातीची पर्यावरणपूरक "इको फेंड्राली" मूर्तींबरोबरच कागदी लगद्यापासून केलेल्या रेखीव मूर्ती भाविकांचे आकर्षण ठरत आहेत.
इको फेंडली गणेश मूर्तीला तयार करायला १५०० रुपये लागत खर्च आला असून वडील रमेश मारशेट्टीवार शिवणकाम करीत मुलाला मूर्ती तयार करायला पाठबळ दिले. आदित्य यांनी कॉलेज वरून घरी आल्या नंतर रात्री मूर्ती तयार करीत ४५ दिवसात काम पूर्ण केले.
तरुणांनी "स्वच्छ भारत स्वच्छ नागपूर शहर" हि संकल्पना लक्षात घेत मी करू शकतो तुम्ही सुद्धा करा असे संदेश दिला.
आदित्य मारशेट्टीवार (मूर्तीकार)
No comments