उत्तर नागपुरात 'तान्हा पोळयाला विविध संदेशांची झालर
नागपूर,ता.१० उत्तर नागपूरात विविध संस्था,व्यापारी, कुटुंब, वृत्तपत्र यांच्या पुढाकाराने 'तान्हा पोळा' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मोठा इंदोरा येथे रामभाऊ वासनिक यांनी १९७२ पासून तान्हा पोळा दरवर्षी नागसेन नगरात नियमित भरवीत असत त्याच्या मृत्यू नंतर पुतण्या बाबा वासनिक १९८९ यांनी परंपरा सुरु ठेवत मागील १ वर्षांपासून तान्हा पाळ्यात सहभागी झालेल्या बाळगोपाळना वासनिक परिवारच्या हस्ते शैक्षणिक भेटवस्तू देण्यात आले.
सुगत नगरातील भगत बिछ्यात केंद्र येथील तान्हा पोळ्यात "स्त्रियांना द्या इतका मान, कि वाढे आपल्या देशाची शान" असा संदेश देतांना चिमुकली
कल्पना नगर येथील तान्हा पोळ्यात भारतीय संस्कृतीला जपत श्री कृष्ण वेशभूषा परिधान करून बाळगोपाळ यांनी शांतीचा दिला संदेश यावेळी नगरसेविका नेहा निकोसे, सामाजिक कार्यकर्ते राकेश निकोसे व नागरिक उपस्थित होते.
वासनिक परिवारचे सदस्य व परिसरातील नागरिक

No comments