भारतीय कृषी महाविद्यालयात मानक लेखन स्पर्धा
![]() |
विजेते विद्यार्थ्यांनसह मुख्याध्यपिका अर्चना पन्नासे |
नागपूर,ता. १३ : झिंगाबाई टाकळी येथील गोपाल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित भारतीय कृषी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय मानक ब्यूरोच्यावतीने मानक लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये हायस्कूल व ज्यु. कॉलेज मधून एकूण २० विद्यार्थी सहभागी झाले होते. भारतीय मानक ब्यूरोचे सल्लागार श्री. मनोजकुमार चौरसिया संजय पेंडके यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेचा निकाल स्पर्धेनंतर काही वेळातच जाहीर करण्यात आला यामध्ये वर्ग ११ वीची विद्यार्थीनी ईशा गीद हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला तिला पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. वर्ग दहावीची धनश्री गेडाम द्वितिय क्रमांक, सुहासीनी समुद्रे हिचा तृतीय क्रमांक आला. तनझीम कुरेशी व श्रावणी गोमासे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले.तसेच स्पर्धेला सहभागी सर्व विद्यार्थ्याना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना पन्नासे, पर्यवेक्षीका दीपिका तुपकर, विज्ञान विषयाच्या शिक्षीका श्रेया दहीवले, निर्मला गीद, निता श्रीखंडे, प्रबोधीनी मोहुर्ले, विक्रम बोंद्रे तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षीका यांनी विद्यार्थ्याचे भरभरून कौतूक केले. भारतीय मानक ब्यूरोच्या वतीने आलेले सल्लागार यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना पन्नासे यांनी आभार व्यक्त केले. ही स्पर्धी अतिशय शिस्तबध्द व शांततेत पार पडली.
Standard Writing Competition in Indian College of Agriculture
Nagpur, 13: Standard writing competition was organized by Bureau of Indian Standards in Indian Agricultural College and Junior College run by Gopal Education Society at Zingabai Takli. In this competition, high school and junior. A total of 20 students from the college participated.
Advisor to Bureau of Indian Standards Shri. The competition was conducted in the presence of Manoj Kumar Chaurasia Sanjay Pendke. The result of this competition was announced shortly after the competition, in which Isha Geed, a student of class 11, secured the first rank and she was honored with a prize and a certificate. Dhanashree Gedam of class 10 got the second position, Suhasini Samudre got the third position. Tanzeem Qureshi and Shravani Gomase were given incentive prizes and certificates.Also, all the students participating in the competition were honored with certificates. The school principal Archana Pannase, invigilator Deepika Tupkar, science teacher Shreya Dahiwale, Nirmala Geed, Nita Srikhande, Prabodhini Mohurle, Vikram Bondre and all the teachers of the school praised the students who were successful in this competition. Principal of the school Archana Pannase thanked the consultant who came on behalf of Bureau of Indian Standards. The competition was conducted in a very disciplined and peaceful manner.
No comments