राजू पाटील यांचे निधन
राजू पाटील |
नागपूर,ता.२७ : इंदोरा येथील गल्ली नंबर १० येथील रहिवासी
राजू दिवाकर पाटील वय 55 वर्ष यांचे हृदयविकाराने रात्री ९.४६ मिनिटाने निधन झाले. त्यांचे अंतसंस्कार दिनांक २८ फ्रेब्रुवारीला ११ वाजता वैशाली नगर दहन घाट येथे करण्यात येईल. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले, नातवंड असा आप्त परिवार आहे.
Raju Patil passed away
Residents of Street No. 10, Indora
Raju Divakar Patil
The 55-year-old died of a heart attack at 9.46pm. His last rites will be performed on 28th February at 11 am at Vaishali Nagar Dahan Ghat. He is survived by his wife, two children and grandchildren.
विनम्र श्रद्धांजली 🙏💐
ReplyDelete