ध्वनी प्रदुषनामुळे विद्यार्थी त्रस्त
ध्वनी प्रदुषनामुळे विद्यार्थी त्रस्त
सायलेंट झोनची मागणी
✍...निलेश राऊत
नागपूर,ता.१९
सभागृह संचालकानी विद्यार्थांना त्रास होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे असुन महानगरपालिका प्रशासना मार्फत डाँ राममनोहर लोहिया वाचनालय परिसरात प्रतिबंधित क्षेत्र ( SILENCE ZONE )घोषित करण्यात यावा अशी मागणी वाचनालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून होत आहे.
वर्तमान मध्ये एमपीएससी, यूपीएससी, बँक,भारतीय रेल्वे बोर्ड, एसएससी असे विविध स्वरूपाचे हजारो रिक्त पदाची भरती असल्यामुळे वाचनालयात स्पर्धात्मक परिक्षेच्या अभ्यास करणाऱ्या व दहावी आणि बारावी विद्यार्थाची संख्येत सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. स्वःतच भविष्य घडविण्याकरिता दिवस रात्र वाचनालयात विद्यार्थी अभ्यास करित आहेत.
डाँ राममनोहर लोहिया वाचनालय, अशोक नगर येथील शेजारी लग्नाचे इतर कार्यक्रमाचे सभागृहात आयोजन होत असतात. या कार्यक्रमामध्ये वाजविण्यात येणाऱ्या ताशा, बँड पार्टि, लाउडस्पिकर व आतिशबाजीमुळे वाचनालयात अभ्यासात रमलेले विद्यार्थांना ध्वनी प्रदुषणचा त्रास ही मोठया प्रमाणावर सहन करावा लागतो.
डाँ राममनोहर लोहिया वाचनालय नागपुर शहरातील प्रतिष्ठित वाचनालय असुन २४ तास सुरु असतो.यात दररोज ७०० ते ८०० मुल – मुली अभ्यासाकरिता येतात. प्रशासना मार्फत ध्वनी प्रतिबंधित क्षेत्र कधी होईल असा प्रश्न विदयार्थी वाचकान पुढे निर्माण झाला आहे..

No comments